होम  »  व्हिडिओ»युथ ट्युबमध्ये जबरदस्त ऍडव्हेंचर आणि पॅराग्लायडिंग
युथ ट्युबमध्ये जबरदस्त ऍडव्हेंचर आणि पॅराग्लायडिंग
Rate this video
3 Average Rating
URL:
Embed:
युथ ट्युबचा 23 मेचा एपीसोड होता जरा जास्तच खास होता. कारण बोरिंग में वेकेशनमध्ये युथ ट्युबने भरलं सॉलिड ऍडव्हेन्चर ! शची मराठे आणि प्रियांका देसाई या रिपोर्ट्सनी अपनी जानकी बाझी लगाके केलं बेस्ट मनोरंजन तेही नॅचुरा ऍडवेन्चर ग्रुप आणि इंड्स पॅराग्लायडिंगसोबत. लीप ऑफ फेथ म्हणजे आपणच आपल्यावरचा विश्वास पडताळून पहायचा, आणि दुसरीकडे लहानपणापासूनची पक्षासारखं उंच उंच उडण्याची इच्छा पूर्ण केली प्रियांकाने पॅराग्लायडिंग करून. खरं तर ये पढनेकी नही बघणे की चीज हैं. तर मग व्हिडिओ वर क्लिक करा आणि एन्जॉय करा ! एक मिनीट... क्लिक करण्यापूर्वी कृपया अपनी सीट की पेटी बांध ले...!


Your Comments:

Name
Email:
Country: