होम  »  व्हिडिओ»'इस्टर्न फ्री वे'चा पहिला टप्पा उद्या होणार खुला
'इस्टर्न फ्री वे'चा पहिला टप्पा उद्या होणार खुला
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:
मुंबई 12 जून : मुंबईकर ज्या इस्टर्न फ्री वेची वाट पाहत आहेत तो आता मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतोय. शहरांतर्गत असणारा देशातला हा दुसरा सर्वात मोठा फ्लायओव्हर आहे. या फ्लायओव्हरमुळे दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे. त्यामुळेच सर्वांना या फ्लायओव्हरबद्दल उत्सुक्ता आहे. नेमका कसा आहे हा फ्री वे या बद्दलच अधिक माहिती देतोय आमचा करस्पाँडंट उदय जाधव...
 
Your Comments:

Name
Email:
Country: