होम  »  व्हिडिओ»फिक्सिंग प्रकरणावर योग्य वेळी बोलू -धोणी
फिक्सिंग प्रकरणावर योग्य वेळी बोलू -धोणी
Rate this video
0 Average Rating
URL:
Embed:

इंग्लंड 30 मे : फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेटचा दर्जा घसरलेला नाही. या प्रश्नावर आपण योग्यवेळी योग्य ठिकाणी उत्तर असं भारतीय क्रिकेट टीमचा कर्णाधार महेंद्रसिंग धोणीनं स्पष्ट केलंय. भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सज्ज आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र आयपीएल स्पॉट फिक्सिंगवर बोलण्यास मात्र धोणीनं पुन्हा नकार दिला. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये दाखल झाली. आज भारतीय टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोणीनं पत्रकार परिषद घेतली यावेळी तो बोलत होता. या अगोदरही धोणींनी पत्रकार परिषद घेतली होती तेंव्हाही धोणींनी फिक्सिंग प्रकरणाबद्दल बोलण्यास नकार दिला होता.
 

Your Comments:

Name
Email:
Country: