होम  »  व्हिडिओ»ज्याचा त्याचा दुष्काळ !
ज्याचा त्याचा दुष्काळ !
Rate this video
5 Average Rating
URL:
Embed:


महाराष्ट्र हे अवघ्या देशाला पाणलोट क्षेत्राचे धडे देणारं राज्य, पण याच राज्याला स्वतंत्र जलसंधारणाचं बजेट नाही. दुष्काळ हा महाराष्ट्राला नवा नाही. मग त्याच्याशी सामना करायला एक कायम स्वरूपी यंत्रणा का नाही. दुष्काळ ही निसर्गाची रचना आहे. तो 12 वर्षानंतर पडावाच लागतो. पण यंदाचा दुष्काळ हा परंपरागत नाही तर तो लोकनिर्मित आहे. यात चूक राजकारण्यांची आहेच, पण म्हणून सगळा दोष त्यांनाच देऊन चालणार नाही कारण आपणही त्याला तितकेच जबाबदार आहोत...याबद्दलचा आढावा घेणारा हा रिपोर्ताज...ज्याचा त्याचा दुष्काळ !
 
Your Comments:

Name
Email:
Country: