होम  »  व्हिडिओ»ग्रेट भेट : डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर
ग्रेट भेट : डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर
Rate this video
4 Average Rating
URL:
Embed:

डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर यांना अवलिया म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वैचारीक दृष्ट्या ते अशा प्रकारे अवलियेच आहे. डॉ.दत्तप्रसाद दाभोळकर एक शास्त्रज्ञ,लेखक आणि एक विचारवंत आहे. आयुष्याचा अत्यंत वेगळावेध घेण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात...त्यांचा हा वेगळा प्रयत्न काय आहे हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न....
 
Your Comments:

Name
Email:
Country: