होम  »  स्पोर्टस   »  राही झाली करोडपती !
मुंबई 12 जून : कोरियात झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावणार्‍या राही सरनोबतचा आज राज्य सरकारतर्फे एक कोटी रुपयांचं बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सह्याद्री शासकीय विश्रामगृहात आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते एक कोटींचा चेक सुपूर्द करण्यात आला. वर्ल्ड कपमध्ये राहीनं 25 मीटर पिस्तुल प्रकारात गोल्ड मेडल पटकावलं होतं. पिस्तुल प्रकारात अशी कामगिरी ती भारताची पहिली नेमबाज ठरली होती.
 
Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5
प्रतिक्रिया

Posted by Amit shrikant surve

Marathyancha nishana achuk asato he punha proof jal.

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]