होम  »  मुंबई   »  नगरसेवक निघाले शांघायच्या सहलीवर

मुंबई 03 जुन : मुंबईकर मान्सूनला सामोरे जात असताना महापालिकेतील प्रमुख नगरसेवक महापौरांसह शांघाय दौर्‍यावर निघाले आहेत. कंत्राटदारांनी त्यांची सहल प्रायोजित केलीय. उद्यापासून हे सगळेजण शांघाय दौर्‍यावर निघाले आहेत. 10 जूनला ते मुंबईत परतणार आहेत. मुंबईत पावसाला सुरवात झालीये. नालेसफाई, रस्त्यातले खड्डे, आरोग्याचे प्रश्न अशा अनेक समस्या डोकं वर काढत असतात असं असताना नगरसेवकांनी सहलीवर जाणंच अयोग्य असून कंत्राटदाराच्या पैशांवर ही सहल काढणं गंभीर बाब आहे. यामुळे अशा कंत्राटदारांना महापालिकेतल्या नगरसेवकांनी झुकतं मापं दिलं तर आश्चर्य वाटायला नको.


हे नगरसेवक निघाले शांघायला


महापौर - सुनील प्रभू
स्थायी समिती अध्यक्ष - राहुल शेवाळे
यशोधर फणसे - सभागृह नेता
ज्ञानराज निकम - काँग्रेस गटनेते
दादा पिसाळ - राष्ट्रवादी
दिलीप पटेल - भाजप
मनोज कोटक - भाजप नगरसेवक
 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]