होम  »  राज्य   »  विठ्ठलाचं दर्शन आता ऑनलाईन

17 नोव्हेंबर


तिरूपतीच्या धर्तीवर आता पंढरपूरमध्येही श्री विठ्ठलाच्या दर्शनाचं ऑनलाईन बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे आता भाविकांना तासनं तास रांगेमध्ये उभं राहावं लागणार नाही. प्रायोगिक तत्वावर राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सुरू होईल. तहसील कार्यालयामधल्या सेतु कार्यालयावर याचं बुकिंग होणार असून तिथंच भाविकांना पास देण्यात येईल. त्यात दर्शनाचा दिनांक आणि वेळही देण्यात येईल. काल मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी दिली. चंद्रभागेच्या तीरावर एक संतपीठ उभारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.
 

Rate this article:
Average User rating on this article: 3 out of 5
प्रतिक्रिया

Posted by Shubhangi Ingale.

Wah its really good.

1 . 2 .
3
.

बातम्या

राज्य
देश
आंतरराष्ट्रीय

आजचे कार्यक्रम

आजचा कौल

अडवाणींच्या नाराजी नाट्यामुळे भाजपमधील दुफळी ऐरणीवर आलीय का ?
होय
नाही
मत [ निकाल पहा ]